महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शासन व विद्यापीठ निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी सत्र 2020 मध्ये होणाऱ्या Sem -II व Sem-IV परीक्षेचे फॉर्म भरले होते. अश्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात PROMOTED (प्रवेशित ) करण्यात आले आहे.म्हणजे FY च्या विद्यार्थ्यांना SY च्या वर्गात व SY च्या विद्यार्थ्यांना TY च्या वर्गात promote (प्रवेशित) करण्यात आले आहे . सदर सर्व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे प्रवेश फॉर्म व प्रवेश शुल्क भरण्यासाठी लवकरच online व offline सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. 

डॉ एस.एम.पाटील
प्राचार्य

 रिझल्ट बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-

तसेच ज्या विद्यार्थ्यांना sem-I,II III, IV मध्ये ATKT असेल त्यांची परीक्षा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 120 दिवसांच्या आत घेतली जाईल याची नोंद घ्यावी.